ते... मंग तु भलता सुखी से गड्या

*ते मंग तु भलता सुखी से गड्या*
          🙏😍🥰😍🥰🙏


काम वरथून घर येताच बरोबर
जर तुले बायको हासत मुखे पानी देस व्हई
तून्ह तोंड उतरेल देखीसन
जर तून्हा मन्नी पिडा ती जानी लेस व्हई
ते........ मंग तू भलता सुखी से गड्या!

तून्हा घरम्हा  नादान लेकरे
जर भलता कलका करतस व्हतीन
जेवाना वखतले तून्हा तोंडम्हा
जर गोडीम्हा बलका भरतस व्हतीन
ते........ मंग तू भलता सुखी से गड्या!

तून्हा नखम्हा दुःख नै आनि
जर पडनाच तु कधी थोडागाना आजारी
गोडीम्हा तुन्ही तब्बेतपानी इचाराले
जर तुना घर येतस व्हतीन शेजारी पाजारी
ते........ मंग तू भलता सुखी से गड्या!

तून्हा मनम्हा राग नै कपट नै
जर खरंच तून्ह मन इतलं पाक से
तून्हा घरम्हा माय आनि
जर तुन्हा वट्टानी कोरवर बठेल बाप से
ते........ मंग तू भलता सुखी से गड्या!

✍️ *मोहन पाटील कवळीथकर*
              9898206964

Comments

Popular posts from this blog

साजनी (अहिराणी कविता)